• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. t20 world cup photos
  4. before world t20 indian team get new colours

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ नव्या जर्सीत..

नव्या जर्सीतही निळा रंग कायम ठेवण्यात आला असून, जर्सीच्या दर्शनी भागात उजव्या खांद्यावर उभ्या रेषांचे डिजाईन देण्यात आले आहे.

March 4, 2016 15:10 IST
Follow Us
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ट्वेन्टी-२० विश्चचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे नुकतेच अनावरण केले. भारताचा पुरूष आणि महिला संघ 'नाईकी'च्या या नव्या किटसह ट्वेन्टी-२० विश्वचषकात उतरणार आहे.
    1/

    भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ट्वेन्टी-२० विश्चचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे नुकतेच अनावरण केले. भारताचा पुरूष आणि महिला संघ 'नाईकी'च्या या नव्या किटसह ट्वेन्टी-२० विश्वचषकात उतरणार आहे.

  • 2/

    नव्या जर्सीतही निळा रंग कायम ठेवण्यात आला असून, जर्सीच्या दर्शनी भागात उजव्या खांद्यावर उभ्या रेषांचे डिजाईन देण्यात आले आहे.

  • 3/

    'नाईकी' हा बीसीसीआयने भारतीय संघाच्या खेळाडूंचे किट तयार करण्यासाठी निश्चित केलेला अधिकृत ब्रॅण्ड आहे. नाईकीने आजवर भारतीय संघासाठी आकर्षक आणि गुणवत्तापूर्ण किट तयार केले आहे.

  • 4/

    भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहलीचा नव्या जर्सीतील नवा लूक.

  • 5/

    भारताच्या महिला संघाची आघाडीची वेगवान गोलंदाज शुभलक्ष्मी शर्मा.

Web Title: Before world t20 indian team get new colours

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.