-
द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली असून त्यांनी आज दिल्लीतील संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथ घेतली. त्यांनी राष्ट्रपती भवन ते संसदेपर्यंत मर्सिडीज-बेंझ एस ६०० पुलमन गार्ड या अलिशान गाडीतून प्रवास केला.
-
गेल्या अनेक वर्षांपासून मर्सिडीज-बेंझ S600 रष्ट्रपतींच्या सेवेत दाखल आहे.
-
Mercedes-Benz S600 २०१५ मध्ये भारतात लॉन्च करण्यात आली. त्यावेळी तिची किंमत८.९ कोटी रुपये होती.
-
या गाडीची रचना इतकी मजबूत आहे, की एके ४७ मधून चालवलेल्या गोळ्यांपासून आतमध्ये बसलेल्या व्यक्तीचा बचाव होऊ शकतो.
-
मोदींच्या संरक्षण ताफ्यात मर्सिडीज-मे बॅच एस ६५० समाविष्ट आहे. ज्याची किंमत अंदाजे १२ कोटी रुपये आहे.
-
डबल्यू २२१ एस मॉडेलची २०११ मध्ये निर्मिती करण्यात आली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कार्यकाळात टीआयएस मॉडेल वापरात आले.

विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण