24 November 2017

News Flash

Ganesh Utsav 2017: बाप्पा मोरयाच्या गजरात गौरींसमवेत गणपतीचे विसर्जन

 • गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गौरींसमवेत घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. (छायाचित्र: तन्मय ठोंबरे)

  गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गौरींसमवेत घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. (छायाचित्र: तन्मय ठोंबरे)

 • आरती आणि मंत्रपुष्पांजली म्हणून गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

  आरती आणि मंत्रपुष्पांजली म्हणून गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

 • नदीचे प्रदूषण रोखण्याच्या उद्देशातून अनेकांनी भिडे पुलाजवळ महापालिकेने केलेल्या हौदात गणपती विसर्जन करत पर्यावरण रक्षणाचे कर्तव्य बजावले.

  नदीचे प्रदूषण रोखण्याच्या उद्देशातून अनेकांनी भिडे पुलाजवळ महापालिकेने केलेल्या हौदात गणपती विसर्जन करत पर्यावरण रक्षणाचे कर्तव्य बजावले.

 • धरणातून नदीमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे खळाळत्या पाण्यात गणपती विसर्जन करण्यात आले.

  धरणातून नदीमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे खळाळत्या पाण्यात गणपती विसर्जन करण्यात आले.

 • पुणे: गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गौरींसमवेत घरगुती गणपतीचे विसर्जन झाले. (छायाचित्र: तन्मय ठोंबरे)

  पुणे: गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गौरींसमवेत घरगुती गणपतीचे विसर्जन झाले. (छायाचित्र: तन्मय ठोंबरे)

अन्य फोटो गॅलरी