24 November 2017

News Flash

Ganesh Utsav 2017: नयनरम्य देखावे पाहण्यासाठी पुण्यात गर्दी

 • पावसाने विश्रांती घेतल्यानंतर 
पुण्यात आता देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. शहरातील निंबाळकर तालीम मंडळाचा हा हलता देखावा (सर्व छायाचित्रे: तन्मय ठोंबरे)

  पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुण्यात आता देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. शहरातील निंबाळकर तालीम मंडळाचा हा हलता देखावा (सर्व छायाचित्रे: तन्मय ठोंबरे)

 • खजिना विहीर मित्र मंडळानेही हलता देखावा उभारला आहे.

  खजिना विहीर मित्र मंडळानेही हलता देखावा उभारला आहे.

 • राजाराम मंडळाने शिर्डीतील साईबाबा मंदिराची प्रतिकृती उभारली आहे.

  राजाराम मंडळाने शिर्डीतील साईबाबा मंदिराची प्रतिकृती उभारली आहे.

 • सेवा मित्र मंडळाची ऐरावतावर बसलेली श्री गणेशाची मूर्ती

  सेवा मित्र मंडळाची ऐरावतावर बसलेली श्री गणेशाची मूर्ती

 • बाजीराव मंडळाने विद्युत रोषणाई केली आहे.

  बाजीराव मंडळाने विद्युत रोषणाई केली आहे.

 • हत्ती गणपती मंडळाचा देखावा

  हत्ती गणपती मंडळाचा देखावा

 • विश्रामबाग मंडळाने सादर केलेला हलता देखावा

  विश्रामबाग मंडळाने सादर केलेला हलता देखावा

 • देखावे पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी होत आहे. (सर्व छायाचित्रे: तन्मय ठोंबरे)

  देखावे पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी होत आहे. (सर्व छायाचित्रे: तन्मय ठोंबरे)

अन्य फोटो गॅलरी