24 November 2017

News Flash

Ganesh Utsav 2017 : लाडोबा गणपती…

 • गणेशोत्सवाचा उत्साह सध्या चांगलाच रंग धरत आहे. बाप्पावर असणारी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परिने त्याची सेवा करत आहे.

  गणेशोत्सवाचा उत्साह सध्या चांगलाच रंग धरत आहे. बाप्पावर असणारी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परिने त्याची सेवा करत आहे.

 • कुठे छप्पन भोग, तर कुठे फुलांची आरास असे या बाप्पाचे सर्वतोपरी लाड केले जात आहेत. मुंबईत सध्या या उत्साही वातावरणात लालबागसोबतच खेतवाडी, माटुंगा, परळ या परिसरातही गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतेय.

  कुठे छप्पन भोग, तर कुठे फुलांची आरास असे या बाप्पाचे सर्वतोपरी लाड केले जात आहेत. मुंबईत सध्या या उत्साही वातावरणात लालबागसोबतच खेतवाडी, माटुंगा, परळ या परिसरातही गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतेय.

 • वरळी, आदर्श नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बाप्पाचरणी छप्पन भोगचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.

  वरळी, आदर्श नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बाप्पाचरणी छप्पन भोगचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.

 • माटुंगा परिसरातील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांपैकी एक म्हणजे, अमृत सार्वजनिक श्रीगणेश उत्सव मंडळाची भव्यदिव्य गणेशमूर्ती.

  माटुंगा परिसरातील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांपैकी एक म्हणजे, अमृत सार्वजनिक श्रीगणेश उत्सव मंडळाची भव्यदिव्य गणेशमूर्ती.

 • माटुंगा, किंग्ज सर्कल परिसरातील गणेशोत्सव मंडळांमधून दाक्षिणात्य संस्कृतीचं दर्शन घडतं.

  माटुंगा, किंग्ज सर्कल परिसरातील गणेशोत्सव मंडळांमधून दाक्षिणात्य संस्कृतीचं दर्शन घडतं.

 • माटुंगा येथील गणेशोत्सव पाहण्यासाठी दरवर्षी बरीच गर्दी होते.

  माटुंगा येथील गणेशोत्सव पाहण्यासाठी दरवर्षी बरीच गर्दी होते.

अन्य फोटो गॅलरी