16 December 2017

News Flash

एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीचे काळजाचा थरकाप उडवणारे फोटो

  • मुंबईतील परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे.

    मुंबईतील परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे.

  • सकाळी ११ च्या सुमारास एल्फिन्स्टन स्टेशनवरील पुलावर हा प्रकार घडला.

    सकाळी ११ च्या सुमारास एल्फिन्स्टन स्टेशनवरील पुलावर हा प्रकार घडला.

  • क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी पुलावर आल्याने ही दुर्घटना घडली आहे.

    क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी पुलावर आल्याने ही दुर्घटना घडली आहे.

  • घटनेत २२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

    घटनेत २२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

  • या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी केईएम, टाटा आणि वाडिया रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

    या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी केईएम, टाटा आणि वाडिया रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

  • चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात पोलीस तैनात करण्यात आले असून मदतीसाठी डॉक्टरही घटनास्थळी पोहोचले आहेत.

    चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात पोलीस तैनात करण्यात आले असून मदतीसाठी डॉक्टरही घटनास्थळी पोहोचले आहेत.

  • चेंगराचेंगरीनंतर एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील चपलांचा खच

    चेंगराचेंगरीनंतर एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील चपलांचा खच

अन्य फोटो गॅलरी