PHOTO: शाळकरी विद्यार्थ्यांची दादर चौपाटीवर स्वच्छता मोहीम
- 1 / 7
आज १५ सप्टेंबर म्हणजेच अंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिन. याचनिमित्त आज मुंबईमधील दादर चौपाटी येथे तटरक्षक दलाच्या सहाय्याने किनारा स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये तटरक्षक दलाबरोबरच अनेक शाळकरी विद्यार्थीही सहभागी झाले. वडाळ्यातील सेंट जोसेफ शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या नेतृत्वाखाली किनारपट्टीवरील कचरा गोळा करुन या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला. (सर्व फोटो: निर्मल हरींद्रन, एक्सप्रेस फोटो)
- 2 / 7
१५ सप्टेंबर हा दिवस अंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो.
- 3 / 7
आज मुंबईमधील दादर चौपाटी येथे तटरक्षक दलाच्या सहाय्याने किनारा स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.
- 4 / 7
विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या नेतृत्वाखाली किनारपट्टीवरील कचरा गोळा केला
- 5 / 7
वडाळ्यातील सेंट जोसेफ शाळेच्या विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला
- 6 / 7
विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला
- 7 / 7
तटरक्षक दलाच्या या मोहिमेला शाळांची चांगला प्रतिसाद दिला