पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा थाट
- 1 / 7
दहा दिवसांच्या मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर आज अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोज द्यायची वेळ आली आहे.
- 2 / 7
पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सुरूवात झाली.
- 3 / 7
मानाचा पहिला कसबा गणपती
- 4 / 7
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी
- 5 / 7
मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती
- 6 / 7
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती
- 7 / 7
मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा