Vogue India साठी इशाचं खास फोटोशूट
- 1 / 6
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या लेकीने इशा अंबानीने डिसेंबर २०१८मध्ये उद्योगपती आनंद पिरामल याच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर इशाने पहिल्यांदाच फोटोशूट केलं आहे. (छायाचित्र : वोग )
- 2 / 6
इशाने नुकतंच वोग इंडिया या फॅशन मासिकासाठी फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये इशा ग्लॅमरस अंदाजात दिसून येत आहे. (छायाचित्र : वोग )
- 3 / 6
या फोटोशूटसोबतच तिने मुलाखतही दिली. या मुलाखतीत तिने तिच्या वैवाहिक आयुष्याविषयीही काही गोष्टींचा खुलासा केला.(छायाचित्र : वोग )
- 4 / 6
या फोटोमध्ये इशा नव्या आणि वेगळ्याच अंदाजात दिसून येत आहे. (छायाचित्र : वोग )
- 5 / 6
प्रत्येक फोटोमधून इशाचा आत्मविश्वास पाहायला मिळत आहे. (छायाचित्र : वोग )
- 6 / 6