International Yoga Day : मुंबईकरांनी असा साधला ‘योग’
- 1 / 7
आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे मुंबईकरांनी मरिन ड्राईव्हवर एकत्र येत योगासनं केली छायाचित्र- निर्मल
- 2 / 7
महाविद्यालयीन तरूण-तरूणींचाही यात सहभाग होता छायाचित्र- निर्मल
- 3 / 7
मुंबईतल्या मरिन ड्राईव्ह या ठिकाणी शेकडो लोकांनी योगसाधनेसाठी हजेरी लावली होती छायाचित्र- निर्मल
- 4 / 7
अत्यंत अनोख्या पद्धतीने योग दिवस साजरा करण्यात आला छायाचित्र- निर्मल
- 5 / 7
मुंबईकरांची शिस्त योग दिवसाच्या दिवशीही पाहण्यास मिळाली छायाचित्र- निर्मल
- 6 / 7
आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे छायाचित्र- निर्मल
- 7 / 7
International Yoga Day छायाचित्र- निर्मल