ऐन गणेशोत्सवात पावसामुळे मुंबईकरांचे हाल
- 1 / 6
दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. ऐन गणेशोत्सवामध्ये पावसाने जोर धरल्यामुळे सणातील उत्साह कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)
- 2 / 6
संग्रहित (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)
- 3 / 6
हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने आज मुंबई, नवी मुंबई, कोकण आणि ठाण्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)
- 4 / 6
पावसामुळे रेल्वे रुळांवरदेखील पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूव विस्कळीत झाली आहे- (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती)
- 5 / 6
पाणी साचल्याने सायन-पनवेल मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. (फोटो सौजन्य : नरेंद्र वासकर)
- 6 / 6
वांद्रे परिसरात पाणी साचल्यामुळे नागरिकांना गुडघाभर पाण्यातून जावे लागत आहे. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)