• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. inaugural service of first air conditioned rake between panvel and thane on central railway sdn

Woman Power: मध्य रेल्वेवर धावणाऱ्या पहिल्या एसी लोकलचे सारथ्य महिलेकडे

January 30, 2020 18:53 IST
Follow Us
  • मध्य रेल्वेच्या बहुप्रतिक्षित पहिल्या वातानुकूलित लोकलसेवेला गुरुवारपासून (दि.३०) सुरूवात झाली आहे. (छाया : अमित चक्रवर्ती)
    1/11

    मध्य रेल्वेच्या बहुप्रतिक्षित पहिल्या वातानुकूलित लोकलसेवेला गुरुवारपासून (दि.३०) सुरूवात झाली आहे. (छाया : अमित चक्रवर्ती)

  • 2/11

    ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर पहिली वातानुकूलित लोकल ३१ जानेवारीपासून नियमितपणे धावणार असून ३० जानेवारी रोजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल दिल्लीतून व्हिडीओ लिंकद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखविला. (छाया : अमित चक्रवर्ती)

  • 3/11

    पहिली वातानुकूलित लोकल चालवण्याचे सारथ्य महिला मोटरमनकडे देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. त्यानुसार मनीषा म्हस्के यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते. (छाया : अमित चक्रवर्ती)

  • 4/11

    शुक्रवारपासून या लोकलच्या दिवसाला १६ फेऱ्या होतील. (छाया : अमित चक्रवर्ती)

  • 5/11

    पनवेल स्थानकातून दुपारी अडीचच्या सुमारास ठाण्यासाठी वातानुकूलित लोकल चालवण्यात येईल. त्यानंतर पुन्हा ठाणे ते नेरुळ स्थानकापर्यंत नेऊन पुढे कारशेडमध्ये रवाना केली जाणार आहे. (छाया : अमित चक्रवर्ती)

  • 6/11

    ठाणे ते पनवेल, ठाणे ते वाशी, ठाणे ते नेरुळ अशा १६ फेऱ्या अप व डाऊन मार्गावर होतील. (छाया : अमित चक्रवर्ती)

  • 7/11

    मध्य रेल्वेला एकूण सहा वातानुकूलित लोकल दाखल होणार होत्या. (छाया : अमित चक्रवर्ती)

  • 8/11

    यातील पहिली लोकल ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर वर्षभरात दुसरी लोकल सीएसएमटी ते पनवेल आणि उर्वरित दोन लोकल सीएसएमटी ते कल्याण दरम्यान चालवल्या जातील. (छाया : अमित चक्रवर्ती)

  • 9/11

    एक लोकल ताफ्यात अतिरिक्त ठेवण्यात येईल. (छाया : अमित चक्रवर्ती)

  • 10/11

    (छाया : अमित चक्रवर्ती)

  • 11/11

    (छाया : अमित चक्रवर्ती)

Web Title: Inaugural service of first air conditioned rake between panvel and thane on central railway sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.