महापालिकेच्या ‘या’ कार्यालयात होतेय प्रत्येकाची करोना चाचणी
- 1 / 5
मुंबईत करोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. ( सर्व फोटो सौजन्य - अमित चक्रवर्ती)
- 2 / 5
मुंबई महापालिकेकडून करोनाचा प्रादूर्भाव आटोक्यात आणण्यासाठी वेगवेगळया भागात चाचण्या सुरु आहेत.
- 3 / 5
अजूनही दररोज बऱ्यापैकी करोना रुग्ण सापडत आहेत. चाचणी हाच करोनाचा आजार आटोक्यात ठेवण्याचा एक मार्ग आहे.
- 4 / 5
खबरदारीचा उपाय म्हणून एम इस्ट वॉर्ड महापालिका कार्यालयात येणाऱ्यांची चाचणी केली जात आहे.
- 5 / 5
मुंबई महापालिकेच्या एम इस्ट वॉर्डात कामानिमित्त येणाऱ्यांची प्रवेशद्वारावरच रॅपिड कोविड चाचणी केली जात आहे.