“सध्या तो काय करतोय?”; गृहमंत्र्यांनीही केलं कौतुक
- 1 / 8
मथळा वाचून तुम्हाला वाटलं असेल की, एखाद्या चित्रपटाचं नाव आहे. ती सध्या काय करतेय? या चित्रपटानंतर सध्या तो काय करतो? असा काही चित्रपट येत असेल... पण असं काही नाहीये. हे चित्रपटाचं नाही, तर पोलिसांच्या एका मोहिमेचं नाव आहे. (संग्रहित छायाचित्रं)
- 2 / 8
(संग्रहित छायाचित्र)
- 3 / 8
नागपूर शहरं आणि जिल्हा नेहमी गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत असतं. नागपूर जिल्ह्याला मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या दोन राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. त्यामुळे गुन्हे केल्यानंतर आरोपी शेजारच्या राज्यात फरार होतात.
- 4 / 8
सातत्यानं हे होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी सध्या तो काय करतोय? ही मोहीम हाती घेतली. ही संकल्पना होती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची. त्यानंतर प्रत्येक ठाण्यातील गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली.
- 5 / 8
- 6 / 8
त्यानंतर विचारण्यात आलेली माहिती पोलीस अधीक्षकांना पाठवण्यात येते. या मोहिमेतंर्गत प्रत्येक महिन्याला जिल्ह्यातील सात हजारांपेक्षा अधिक गुन्हेगारांची झाडाझडती घेतली जाते.
- 7 / 8
पोलिसांच्या सध्या तो काय करतोय? मोहिमेमुळे नागपूर जिल्ह्यातील चोरीच्या घटनांमध्ये ८५ टक्क्यांची घट झाली आहे. तर इतर गुन्ह्यातही कमालीची घट झाली आहे.
- 8 / 8
"महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना समन्वय ठेवून काम करत आहे. त्यामुळेच हे निकाल लागले आहेत. विधानसभेतही हेच चित्रं दिसेल. विरोधक गेल्या अनेक वर्षांपासून मुंगेरी लाल के हसीन सपने पाहत आहेत. त्यांनी हे स्वप्न पाहणं सोडून द्यावं," असं राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी निवडणूक निकालावर बोलताना सांगितलं.