मुंबईच्या महापौर उतरल्या रस्त्यावर; मास्क वाटप करत जनजागृती
- 1 / 5
मुंबईतील करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत चालली आहे. (छायाचित्र सौजन्य : ANI)
- 2 / 5
करोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रस्त्यावर उतरल्या असून मास्क वाटप करत जनजागृती करत आहेत.
- 3 / 5
दादर भाजी मार्केट येथे विना मास्क फिरणाऱ्यांना त्यांनी मास्क दिले आणि ते नेहमी वापरावं असं आवाहन केलं.
- 4 / 5
करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे महापालिकेनं मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे.
- 5 / 5
मास्कचा वापर न करणाऱ्या रेल्वे प्रवाशांविरुद्धची कारवाई तीव्र करण्यासाठी मुंबई पालिकेकडून मध्य, पश्चिम रेल्वे स्थानक हद्दीत अतिरिक्त ३०० मार्शल नियुक्त करण्यात आले आहे.