रुग्ण वाढले, पण गर्दी कमी होईना; ठाणे स्थानकातील भयानक चित्र
February 25, 2021 3:40 PM
- 1 / 5
करोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शासनाने अटी-शर्ती ठेवत सामान्य नागरिकांसाठी लोकल रेल्वेसेवा सुरू केली. (छाया सौजन्य - दीपक जोशी)
- 2 / 5
रोजची वाढती गर्दी करोना महामारीला पुन्हा आमंत्रण देऊ लागली आहे.
- 3 / 5
त्यात मास्क बंधनकारक असतानाही काही प्रवासी विनामास्क प्रवास करत असल्याचे दिसू लागले आहेत.
- 4 / 5
यामुळे इतर नागरिकांनासुद्धा करोना प्रादुर्भावाचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होऊ लागली.
- 5 / 5
मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु होऊन तीन आठवडे झाले आहेत. मुंबईत करोना रुग्णवाढीमागे लोकल ट्रेन एक कारण असू शकते असे इक्बाल सिंह चहल यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.