-
हा विजय स्तंभ गेल्या २०० वर्षांहून अधिक काळ दिमाखात उभा आहे. (सर्व फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
-
या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करणअयात आला आहे. महिला पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं आहे.
-
विजय स्तंभाच्या सर्वात वरच्या भागात तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
-
हा संपूर्ण परिसर विविध रंगांच्या फुलांनी सजवण्यात आला आहे.
-
दरवर्षी १ जानेवारीला या ठिकाणी मानवंदना दिली जाते.
-
या विजयस्तंभाचा इतिहास २०० वर्षांहून अधिक जुना आहे.
-
महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (विशेषतः पूर्वाश्रमीचे महार), अन्य दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात.
-
कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे — ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’.
-
या ठिकाणी दरवर्षीच विजय उत्सव हा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.
-
कोरेगाव भीमा या ठिकाणी जो विजय स्तंभ आहे त्या ठिकाणी महार रेजिमेंट आणि पेशवे यांच्यात झाली होती.
-
या उत्सवासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झालं आहे.
-
कोरेगाव भीमा या ठिकाणी जो विजयस्तंभ आहे त्या ठिकाणी उत्सवाची तयारी करण्यात आली आहे.

सर्वांना मिळणार हक्काचं घर! अर्थसंकल्पात पंतप्रधान आवास योजनेसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा; जाणून घ्या