-
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक, महाराष्ट्र भूषण डॉ. जयंत नारळीकर यांचे काल (२० मे २०२५) निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (संग्रहित फोटो-लोकसत्ता)
-
आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)
-
दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारळीकरांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)
-
त्यांचे पार्थिव पुणे विद्यापीठातील आयुका संस्थेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)
-
यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सात्वन केले. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)
-
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)
-
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमित डॉ. नारळीकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)
-
डॉ. जयंत नारळीकरांना शासकीय मानवंदना देताना पोलिस दल. (एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन)
-
(एक्सप्रेस फोटो- अरुल होरायझन) हेही पाहा- Photos: भारतातील विविध भागात पूर्वमोसमी पावसाचे थैमान, दिल्लीमध्ये ३ जणांचा दुर्देवी मृत्यू

माजी भाजपा नेत्याबरोबर ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसणारी महिला नेमकी कोण?