-
कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आज पुण्यात आंदोलन केले जाणार आहे. (Express photographs by Arul Horizon)
-
नीट पेपरफुटीप्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. (Express photographs by Arul Horizon)
-
पुणे विद्यापीठात आंदोलनासाठी अभिजीत दिपके यांनी परवानगी घेतली असून, यात अनेक तरुण सहभागी होण्याची शक्यता आहे. (Express photographs by Arul Horizon)
-
आंदोलनापूर्वी अभिजीत दिपके यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधत, आंदोलनाची रुपरेषा स्पष्ट केली. (Express photographs by Arul Horizon)
-
दरम्यान, यावेळी कुटुंबीयांबाबत बोलताना अभिजीत दिपके भावुक झाले. (Express photographs by Arul Horizon)
-
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुणे विद्यापीठात शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Express photographs by Arul Horizon)
-
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असल्याने या आंदोलनाची पुण्यातून सुरुवात करत असल्याचे त्यांनी सांगितले. (Express photographs by Arul Horizon)
-
दरम्यान, भविष्यात नागपूर, लखनऊ आणि बंगळुरू येथेही आंदोलने केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Express photographs by Arul Horizon)
अभिनेत्री संचिता उगलेचं सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी कनेक्शन? संचिताच्या भावाचा खळबळजनक आरोप