‘Chilled Beer’ ₹ १४० आणि ‘ठंडी बियर’ ₹ १५०; ही १० रुपयांची सूट का?, नेटकऱ्यांच्या चर्चेचा हॉट टॉपिक
- 1 / 12
फोटोच बोलका आहे त्यामुळे लांबच लांब कॅप्शन लिहून या फोटोतील गंमत कमी करण्यात काहीच अर्थ नाही. हे असे फोटो म्हणजे मिमर्ससाठी आयतं खाद्य असते. हो म्हणजे गंभीर विषयांवरही मिम्सच्या माध्यमातून व्यक्त होणारे नेटकरी अशी आयती संधी कशी सोडतील. चला तर मग पाहुयात या १० रुपयांची सूट का दिली जात असेल Chilled Beer वर यासंदर्भात नेटकऱ्यांनी काय म्हटलं आहे.
- 2 / 12
हिंदीत मागणी केली तर पैसे जाणार
- 3 / 12
पैसे वाचवण्यासाठी इंग्रजी फायद्याची ठरते
- 4 / 12
१० टक्के सूट जर तुम्ही...
- 5 / 12
चिल्ड बियरने काय घोडं मारलं आहे?
- 6 / 12
इंग्रजी येत नसणाऱ्यासाठी हे धक्कादायक
- 7 / 12
कसं विचारायचं तुम्ही ठरवा...
- 8 / 12
मोनिशा बेटा ठंडी बियर इज मिडल क्लास
- 9 / 12
भाषांतराचे दहा रुपये
- 10 / 12
हे कारणं असेल का?
- 11 / 12
शिक्षणावर खर्च झालेला पैसा परत करतोय हा दुकानदार
- 12 / 12
इंग्रजी येत असेल तर...