IPL 2020 : ‘हा’ संघ आहे इन्स्टाग्रामवर सर्वाधिक लोकप्रिय
- 1 / 10
IPL 2020चे आयोजन युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
- 2 / 10
या स्पर्धेच्या चर्चा सोशल मीडियावरही रंगू लागल्या आहेत. पाहूया तरूणाईच्या लाडक्या 'इन्स्टाग्राम'वर कोणता संघ आहे सर्वाधिक लोकप्रिय
- 3 / 10
८. राजस्थान रॉयल्स - ९२७ हजार फॉलोअर्स
- 4 / 10
७. किंग्ज इलेव्हन पंजाब - १.२ मिलियन फॉलोअर्स
- 5 / 10
६. दिल्ली कॅपिटल्स - १.३ मिलियन फॉलोअर्स
- 6 / 10
५. सनरायझर्स हैदराबाद - १.४ मिलियन फॉलोअर्स
- 7 / 10
४. कोलकाता नाइट रायडर्स - १.६ मिलियन फॉलोअर्स
- 8 / 10
३. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - ३.७ मिलियन फॉलोअर्स
- 9 / 10
२. चेन्नई सुपर किंग्ज - ४.३ मिलियन फॉलोअर्स
- 10 / 10
१. मुंबई इंडियन्स - ४.७ मिलियन फॉलोअर्स