ओ भाईsssssss क्या हो रहा है यहाँ! पहा विराटच्या रिअॅक्शनवरील भन्नाट मीम्स
- 1 / 6
क्रिकेट सामन्यादरम्यान खेळाडूंचे हावभावाचे कधी मीम्स होतील सांगता येत नाही. कर्णधार विरोट कोहलीची प्रतिक्रिया मीम्सचं कारण ठरली आहे.
- 2 / 6
चेन्नईत भारत व इंग्लडमध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पाहुण्या संघाला लोळवत दणदणीत विजय मिळवला. या सामन्यादरम्यान, अनेक किस्सेही घडले.
- 3 / 6
हा सामना सुरू असताना एकदा विरोट कोहली शिट्टी वाजवून लोकांना आणखी जोरात आवाज करायला सांगत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
- 4 / 6
याच सामन्यादरम्यान कोहली कुठल्यातरी गोष्टीवर नाक मुरडताना दिसतोय. हा फोटो समोर आल्यानंतर मीम्स यायला सुरू झाले आहेत.
- 5 / 6
खळखळून हसवणारे हे मीम्स सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले आहेत.
- 6 / 6
चेन्नई येथील चेपॉक मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ३१७ धावांनी विजय मिळवला. विजयाबरोबरच भारतीय संघानं मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.