-
१४ नोव्हेंबर रोजी दुबईमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये टी२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवण्यासाठी सामना रंगला. (फोटो: IE)
-
अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हरवून विजेतेपद आपल्या नावी केलं. (फोटो: ICC Twitter)
-
ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ८ गडी आणि ७ चेंडू राखून पराभव केला. ( फोटो: Reuters)
-
११ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा टी २० चा वर्ल्डकप जिंकला. (फोटो: ICC Twitter)
-
टी-२० विश्वचषक २०२१ ( फोटो: ICC Twitter)
-
या शेवटच्या सामन्यात भारत खेळला नसला तरीही, देसी क्रिकेटप्रेमींनी रविवारच्या सामन्याचा आनंद लुटला आणि प्रत्येक क्षणाचा सारांश देण्यासाठी योग्य मीम्स तयार केले. (फोटो: IE)
-
हे संघ ऑस्ट्रेलियाचे पहिले टी-२० विश्वचषक विजेतेपद असले तरी, ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेच्या पाच एडिशन जिंकल्यानंतर हे त्यांचे सहावे विश्वविजेतेपद ठरले.
-
याच करणामुळे चाहत्यांनी इतरांना संधी न देण्याबद्दल मीम्स आणि विनोद शेअर केले.
-
या सामन्यानंतर असंख्य मिम्स सोशल मीडियावर पोस्ट केले गेले.
-
डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श हे स्टार ऑफ द मॅच होते कारण ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकात लक्ष्याचा पाठलाग केला.
-
जो कर्णधार डावीकडे उभा राहतो, तोच ट्रॉफी जिंकतो असही अनेक नेटीझन्सचं मत आहे.
-
व्हायरल मिम
-
न्यूझीलंडच्या पराभवाने देसी चाहत्यांना मात्र दुःख झाले पण त्याचवेळी ‘आऊट ऑफ फॉर्म’ (out-of-form) वॉर्नरला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळाल्याचे पाहून आश्चर्य वाटले.
-
आपली मत व्यक्त करण्यासाठी नेटीझन्सने बॉलीवूड अभिनेत्याच्या डायलॉगचाही वापर केला.
-
व्हायरल मिम्स
-
अनेक नेटीझन्सने डेव्हिड वॉर्नरचा कामगिरीबाबत आयपीएल आणि विश्वचषक यामध्ये तुलना केली.
-
मिम्ससाठी नेटीझन्सने सिनेमांचाही वापर केला आहे.
-
व्हायरल मिम
-
दरवर्षी विश्वचषक खेळायची गरज आहे का? असा प्रश्नही नेटीझन्सने केला.
( हे ही वाचा: Photos: “मी फक्त चकना खाल्ला, दारूच्या…” धोनी, रवी शास्त्री आणि हार्दिकच्या फोटोवर भन्नाट मिम्सचा व्हायरल! ) -
व्हायरल मिम
-
विराट कोहलीची प्रतक्रिया काय असेल यावरही नेटीझन्से मिम्स बनवले आहेत.
-
खबाने लामेच्या स्टाइलमध्येही मिम्स व्हायरल झाले आहेत.
-
व्हायरल मिम (फोटो: सोशल मीडिया)

VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण