Photos: वेटर, पत्रकार ते सोशल मीडिया स्टार… विद्यार्थ्यांची माथी भडकावत आंदोलनास भाग पाडणाऱ्या हिंदुस्तानी भाऊबद्दल…
असंख्य शिव्या, अश्लील शब्दांचा वापर करुन तयार केलेल्या व्हिडीओंमधून प्रसिद्धी मिळवून आज विद्यार्थ्यांना गोळा करुन शिक्षणमंत्र्यांविरोधात आंदोलन पुकारणारा हिंदुस्तानी भाऊ आहे तरी कोण?