सोमवार, २७ जून, २०२२
  • English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance
Loksatta logo

Loksatta

  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • विचारमंच
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
  • विश्लेषण
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • 99acres.com
  • ट्रेंडिंग
  • एकनाथ शिंदे
  • उद्धव ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • संजय राऊत
  • शिवसेना
  • अग्निपथ विरोध
  • गोष्ट पुण्याची
  • होम
  • ई-पेपर
  • महाराष्ट्र
  • विश्लेषण
  • सत्ताकारण
  • विचारमंच
  • तंत्रज्ञान
  • लाइफस्टाइल
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • देश-विदेश
  • करोना अपडेट्स
  • 99acres.com
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल
  • राशिभविष्य
  • ऑटो
  • संपादकीय
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
    • पहिली बाजू
    • लाल किल्ला
    • उलटा चष्मा
    • समोरच्या बाकावरून
    • बुकमार्क
    • अन्यथा
    • चतु:सूत्र
    • स्वरावकाश
    • अद्वयबोध
    • विशेष लेख
    • लोकमानस
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • अर्थसत्ता
  • लेख
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • करिअर वृत्तान्त
    • अर्थवृत्तान्त
  • अन्य
    • नवनीत
  • लोकप्रभा
  • ब्लॉग्स
  • Privacy Policy
  • RSS Feed
  • आमच्या विषयी
  • संपर्क
X
  • ट्रेंडिंग
  • एकनाथ शिंदे
  • उद्धव ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • संजय राऊत
  • शिवसेना
  • अग्निपथ विरोध
  • गोष्ट पुण्याची
  1. Home
  2. Photos
  3. trending gallery
  4. gyanvapi mosque taj mahal qutub minar and other disputed religious places of world hrc

ज्ञानवापीच नाही तर जगभरातली ‘ही’ धार्मिक स्थळंही वादात; ताजमहालसह भारतातील अनेक ठिकाणांचा समावेश

ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच देशासह जगात काही धार्मिक स्थळांबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. जाणून घेऊयात त्यातली काही महत्वाची धार्मिक स्थळे…

Updated: May 18, 2022 6:23:07 pm
  • 1/9

    गेल्या काही दिवसांपासून ज्ञानवापी मशिदीचा वाद चांगलाच चर्चेत आहे. (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)

  • 2/9

    दरम्यान, ‘ज्ञानवापी-शृंगार गौरी संकुलात सर्वेक्षणादरम्यान कथितरीत्या शिवलिंग सापडलेला भाग संरक्षित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल़े  या मशिदीत मुस्लीम कोणत्याही अडथळय़ाविना नमाज अदा करू शकतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केलंय. (फोटो – ट्विटर)

  • 3/9

    परंतु वादात सापडलेली ज्ञानवापी मशिद हे पहिलं धार्मिक स्थळ नाही. भारतासह जगभरात काही धार्मिक स्थळांबद्दल अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. यातल्याच काही धार्मिक स्थळांबद्दल जाणून घेऊयात..(फोटो- इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

  • 4/9

    गेल्या काही वर्षांपासून ताजमहालबाबत काही हिंदू आणि मुस्लिम लोकांमध्ये मतभेद आहेत. सतराव्या शतकात मुघल सम्राट शाहजहानने आपल्या पत्नीवरील प्रेमाचं प्रतिक म्हणून ही कबर बांधली असे मुस्लिम मानतात, तर काही हिंदूंचा दावा आहे की ताजमहाल हे तेजोमहालय होते. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

  • 5/9

    कुतुबमिनार: ताजमहालाप्रमाणेच कुतुबमिनारबाबतही काही मतमतांतरे आहेत. १२व्या शतकात इल्तुत्मिशने बांधलेला बुरुज म्हणून ओळखला जात असला तरी, काही हिंदू मानतात की ते एकेकाळी हिंदू धर्माचे प्रसिद्ध विष्णू मंदिर होते. या मिनारावर हिंदू खगोलशास्त्रज्ञ वापरत असलेली प्रयोगशाळा असल्याचा दावाही करण्यात आला होता. (फोटो इंडियन एक्सप्रेस)

  • 6/9

    गिरनार मंदिर हे गुजरातमधील जुनागढ येथील जैन धर्माचे अतिशय लोकप्रिय मंदिर आहे. डोंगरावर वसलेले हे जैन मंदिर जैन धर्माचे प्रतीक आहे. तिर्थंकर नेमिनाथांना तेथे मोक्ष प्राप्त झाला असे त्या धर्माचे लोक मानतात. परंतु हिंदू धर्मातील काही लोकांचा असा विश्वास आहे की हे ठिकाण प्राचीन हिंदू श्रद्धेचे प्रतीक असून हे भगवान दत्तात्रेयांचं मंदिर असल्याचं म्हणतात. तसेच जैनांनी धर्माचा प्रसार करण्यासाठी तेथे बेकायदेशीरपणे मंदिर बांधले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (फोटो फेसबूकवरून साभार)

  • 7/9

    तारिखानेह मंदिर-मशीद (इराण): इराणमधील दमघन येथे असलेले हे झोरोस्ट्रियन सूर्य मंदिर तेथील या अल्पसंख्याक समुदायाचे धार्मिक स्थळ होते. पण ८व्या शतकात पारशी राजा सस्सानिदची सत्ता पडल्यानंतर ती पाडून तिचे मशिदीत रूपांतर करण्यात आले आहे. त्यानुसार ही इराणची सर्वात जुनी मशीद मानली जाते. हे मंदिर परत मिळवण्यासाठी पारशी लोकांनी वेळोवेळी प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आलं नाही. (फोटो – ट्विटरवरून साभार)

  • 8/9

    प्रल्हादपुरी मंदिर हे मंदिर पाकिस्तानातील मुलतान शहरात होते. हिरण्यकशिपूचा मुलगा भक्त प्रल्हाद याने नरसिंह अवताराच्या सन्मानार्थ हे बांधले होते असे म्हणतात. पण १९९२मध्ये जेव्हा भारतात बाबरी मशीद पाडली गेली, तेव्हा पाकिस्तानच्या लोकांनी हे प्राचीन हिंदू मंदिर नष्ट केले. (फोटो – ट्विटरवरून साभार)

  • 9/9

    जेरुसलेम हे इस्रायलमध्ये एक लहान शहर आहे. हे शहर एका नव्हे तर तीन धर्मांसाठी पवित्र मानलं जातं. ज्यूंचे धार्मिक स्थळ ‘जेरुसलेम’ याला अरबी भाषेत अल-कुदुस म्हणतात. ख्रिश्चनांचा मसिहा येशूचा जन्म येथे झाला, असं म्हटलं जातं. त्याच त्यांना अरबी भाषेत इस्लामचे पैगंबर देखील मानले जाते. त्यामुळे या तिन्ही धर्मांमध्ये त्या धार्मिक स्थळासाठी वाद सुरू आहे.

  • Web Title: Gyanvapi mosque taj mahal qutub minar and other disputed religious places of world hrc

    ताज्या बातम्या
    पुणे-सोलापूर रस्त्यावर अमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना पकडले ; २० किलो गांजा जप्त
    कोल्हापूरात राडा; शिवसैनिक आणि बंडखोर आमदार यड्रावकर समर्थकांमध्ये हाणामारी
    पादचारी नागरिकाकडील मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला पकडले
    ईडीने समन्स बजावल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले “माझी मान कापली तरी…”
    बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक ; हडपसरमधील स्मशानभूमीत प्रतिकात्मक पुतळ्यांवर अंत्यसंस्कारही केले
    ‘बीडीडी’तील पोलिसांना आता ५० ऐवजी २५ लाखांत घर देण्यात येणार – जितेंद्र आव्हाड
    विश्लेषण : तिस्ता सेटलवाड, बी. श्रीकुमार, संजीव भट्ट यांच्या चौकशीसाठी गुजरात एसआयटी कशासाठी?
    अवश्य वाचा
    Noodles Boiling Tips: नूडल्स चिकट होण्यापासून रोखण्यासाठी, अशा प्रकारे उकळवा; जाणून घ्या स्टेप्स
    …तर माझा जावई, माझ्या दोन्ही मुली, माझी पत्नी असं संपूर्ण कुटुंब तुरुंगात असतं : एकनाथ खडसे
    इटुकला केक कापून साजरा केला मांजरीचा वाढदिवस, VIRAL VIDEO पाहून चेहऱ्यावर गोड स्माईल येईल
    उद्धव ठाकरेंनी काढून घेतलं एकनाथ शिंदेंचं नगरविकास खातं; आदित्य ठाकरेंकडे तीन खात्यांची जबाबदारी
    फोटो गॅलरी
    12 Photos
    Photos : बॅकलेस टॉप परिधान करत हिनाचं फोटोशूट; बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ
    15 Photos
    Photos: “भक्तिचैतन्याची वारी, आली मल्हारीच्या दारी..” जेजुरीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी भंडाऱ्यात न्हाली
    18 Photos
    Photos : महाविकास आघाडीला सुरुंग लावणाऱ्या एकनाथ शिंदेंनी ‘या’ गोष्टीमुळे घेतलेला राजकारण सोडण्याचा निर्णय, पण…
    आणखी पाहा

    Top Categories
    • देश-विदेश
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • अर्थसत्ता
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • वृत्तान्त
    • पुणे
    • ठाणे
    • नागपूर
    • निवडणूक २०२२
    • ट्रेंडिंग
    • तंत्रज्ञान
    • राशी वृत्त
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    Trending Topics
    • Maharashtra Corona Update
    • Agnipath Scheme
    • महाराष्ट्र बातम्या
    • Maharashtra Latest News
    • Entertainment News Live
    • Eknath Shinde Live Updates
    • Uddhav Thackeray Latest Updates
    Trending Stories
    • Maharashtra Political Crisis : बंडखोरांमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळालं तर ऐतिहासिक गोष्ट – संजय राऊत
    • Eknath Shinde Live : हायकोर्टात का गेला नाहीत? सुप्रीम कोर्टाची शिंदे गटाला विचारणा; जाणून घ्या प्रत्येक अपडेट
    • “शेवटी तुम्हाला भाजपाची गुलामी करुनच…”; संजय राऊतांची बंडखोर आमदारांवर आगपाखड
    • VIDEO : अभिनेता-दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे सुपरहिट, अन् वयाच्या ७९व्या वर्षी शेतामध्ये कष्ट करताहेत वडील
    • Zodiac Signs: २७ जूनपासून ‘या’ ४ राशींचे सुरु होतील चांगले दिवस, येणारे ७ दिवस ठरतील वरदान
    • भाजपाला हरवण्याची क्षमता समाजवादी पार्टीत नाही- असदुद्दीन ओवैसी
    • बंडखोर गट आणि शिवसेना आज कोर्टात आमनेसामने, एकनाथ शिंदेंनी दाखल केलेल्या याचिकेत नेमकं काय आहे?
    • शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना फोन करुन सांगतायत…; मुंबईच्या माजी महापौरांचा मोठा दावा
    • Ashadha Amavasya 2022: पितृदोष कसा दूर करायचा? ‘या’ दिवशी केलेले उपाय ठरतील लाभदायक
    • विश्लेषण : राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासक्रम बदलांमुळे होणार काय?
    IndianExpress
    • Thackeray reassigns portfolios of rebel ministers; ED summons Sanjay Raut
    • What are the grounds on which Sena rebels are seeking SC relief
    • ExplainSpeaking: The economics of abortions
    • The comeback Mann: SAD(A) chief who had last laugh on Punjab CM
    • Yashwant Sinha files Prez nomination, Rahul Gandhi and Sharad Pawar accompany him
    Follow Us
    • Facebook
    • Twitter
    Download Apps
    • Play_stor
    • Apple_stor
    Express Group
    • The Indian Express
    • The Financial Express
    • Jansatta
    • IeTamil.Com
    • IeMalayalam.Com
    • IeBangla.Com
    • inUth
    • The ExpressGroup
    • MyInsuranceClub
    • Ramnath Goenka Awards
    • Compare Term Insurance
    Quick Links
    • T&C
    • Privacy Policy
    • Indian Express Group
    • Advertise With Us
    • संपर्क
    • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
    Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.