• English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance
Loksatta logo

Loksatta

  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर/विदर्भ
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • विश्लेषण
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • ट्रेंडिंग
  • एकनाथ शिंदे
  • देवेंद्र फडणवीस
  • शरद पवार
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
  • शिवसेना
  • उद्धव ठाकरे
  • संजय राऊत
  • गोष्ट पुण्याची
  • होम
  • ई-पेपर
  • महाराष्ट्र
  • विश्लेषण
  • सत्ताकारण
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • तंत्रज्ञान
  • लाइफस्टाइल
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर/विदर्भ
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • देश-विदेश
  • करोना अपडेट्स
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल
  • राशिभविष्य
  • ऑटो
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • ऑडिओ
  • वेब स्टोरीज
  • अर्थसत्ता
  • लेख
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • करिअर वृत्तान्त
    • अर्थवृत्तान्त
  • अन्य
    • नवनीत
  • लोकप्रभा
  • ब्लॉग्स
  • RSS Feed
  • आमच्या विषयी
  • संपर्क
X
  • ट्रेंडिंग
  • एकनाथ शिंदे
  • देवेंद्र फडणवीस
  • शरद पवार
  • राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा
  • शिवसेना
  • उद्धव ठाकरे
  • संजय राऊत
  • गोष्ट पुण्याची

  1. Home
  2. Photos
  3. trending gallery
  4. maharshatra politics crisis shivsena leader eknath shinde rebel know about his education property political career photos kak

Photos : सलग चार वेळा आमदार, १८ गुन्हे आणि ५६व्या वर्षी पदवी…एकनाथ शिंदेंबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत?

महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेल्या एकनाथ शिंदेंबद्दल जाणून घेऊया.

Updated: June 29, 2022 8:32:50 pm
  • Shivsena Leader Eknath Shinde rebel his education property news
    1/24

    शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडाचा आज आठवा दिवस आहे. त्यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात असून राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.

  • 2/24

    विधान परिषद निवडणुकीनंतर आधी गुजरात आणि नंतर गुवाहाटीला पोहोचलेले शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह उद्या मुंबईत दाखल होणार आहेत.

  • 3/24

    सध्या एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणार्‍या शिंदेंबद्दल जाणून घेऊया.

  • 4/24

    निष्ठावंत ठाणेकर शिवसैनिक अशी ओळख असणाऱ्या एकनाथ शिंदेंचा जन्म ४ फेब्रुवारी १९६४ रोजी साताऱ्यातील दरे या गावी झाला.

  • 5/24

    घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना लहान वयातच मुंबई गाठावी लागली.

  • 6/24

    आर्थिक अडचणींमुळे एकनाथ शिंदेंनी मासे विकणाऱ्या, दारूच्या कंपनीतही काम केले आहे.

  • 7/24

    आज ७० लाखांच्या गाड्यांचे मालक असणारे शिंदे ठाण्यात एके काळी रिक्षाचालक होते.

  • 8/24

    वयाच्या अवघ्या १८व्या वर्षापासूनच त्यांनी शिवसेनेसाठी काम करायला सुरुवात केली.

  • 9/24

    ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ असलेल्या आनंद दिघे यांचे शिंदे निकटवर्तीय होते.

  • 10/24

    शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात ते सहभागी व्हायचे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात त्यांनी पोलिसांचा लाठीचार्जही सहन केला आहे.

  • 11/24

    शिंदेंच्या नावावर १८ गुन्हे दाखल आहेत. परंतु, यातील एकातही त्यांची गुन्हेगारी सिद्ध झालेली नाही.

  • 12/24

    वयाच्या २०व्या वर्षी ते शिवसेनेचे शाखाप्रमुख बनले. त्यानंतर ते नगरसेवकही झाले.

  • 13/24

    २००१ मध्ये मात्र शिंदेंवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. पोटच्या दोन लहान मुलांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता.

  • 14/24

    शिंदेंचे राजकारणातील गुरू आनंद दिघे यांनी त्यांना सावरलं. ठाणे महापालिकेचं सभागृह नेतेपद देऊन एकनाथ शिंदेंना व्यग्र ठेवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला.

  • 15/24

    आनंद दिघेंमुळे मोठ्या प्रसंगातून सावरल्याचं शिंदेंनी अनेकदा मुलाखतीतून सांगितलं आहे. त्यानंतर मात्र त्यांनी पुर्णपणे आपलं लक्ष कामावर केंद्रित केलं.

  • 16/24

    २००४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडूण आले आहेत.

  • 17/24

    शिवसेनेने भाजपासोबत युती केल्यानंतर त्यांना मंत्रीपदही मिळालं. २०१५-१९ दरम्यान त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिलं आहे.

  • 18/24

    २०१९मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव चर्चेत होतं.

  • 19/24

    परंतु, त्यांना नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विकास या खात्यावरच समाधान मानावं लागलं.

  • 20/24

    घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे अर्धवट शिक्षण सोडलेल्या शिंदेंनी वयाच्या ५६व्या वर्षी कला शाखेची पदवी संपादन केली.

  • 21/24

    एकनाथ शिंदे आता तब्बल ८ कोटी संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्याकडे पिस्तुल आणि रिव्हॉल्व्हरदेखील आहे.

  • 22/24

    शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदे हादेखील खासदार आहे. तो पेशाने डॉक्टर आहे.

  • 23/24

    एकनाथ शिंदे मुंबईत आल्यावर महाराष्ट्रातील राजकीय नाट्याला कोणतं वळण लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. (सर्व फोटो : एकनाथ शिंदे/ फेसबुक, इन्स्टाग्राम)

  • 24/24

    (हेही पाहा : एकनाथ शिंदे इन्स्टाग्रामवर ‘या’ १२ जणांना करतात फॉलो; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना…)

  • More Stories on
    Maharashtra Politics
    एकनाथ शिंदे
    शिवसेना

    Web Title: Maharshatra politics crisis shivsena leader eknath shinde rebel know about his education property political career photos kak

    ताज्या बातम्या
    स्वातंत्र्यानंतर आमच्या हाती काय आले? ; अंगणवाडी आणि आशा सेविकांचा मोर्चाद्वारे सवाल
    “हिंदुत्वासाठी तेवढा त्याग करावा” मंत्रीमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा बंडखोर आमदारांना टोला!
    जिल्ह्यात ३०८ जणांना नव्याने संसर्ग
    मेट्रोच्या कामासाठी गणेशखिंड रस्त्यावर वाहतूक बदल
    पुणे सिकंदराबाद शताब्दीतूनही पारदर्शक प्रवासाची अनुभूती ; मध्य रेल्वेच्या ‘व्हिस्टाडोम’ डब्यांना चांगला प्रतिसाद
    विश्लेषण : आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत पेसा कायदा आणि आदिवासींची भूमिका काय?
    पुणे : पाऊस, सिग्नल बंद शहरभर कोंडी ; खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मनस्ताप
    अवश्य वाचा
    नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी बिहारमधील महागठबंधन प्रयोग ‘राष्ट्रीय मॉडेल’ ठरणार?
    जिल्ह्यांचे पालकमंत्री कधी घोषित होणार? उदय सामंतांनी दिले संकेत
    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त नागरिकांच्या करातून भाजपनेत्यांकडून स्व:प्रसिद्धी ; काँग्रेस राज्य प्रवक्ता गोपाळ तिवारी यांचा आरोप
    डोंबिवली : खड्ड्यांमुळे शिळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी
    फोटो गॅलरी
    6 Photos
    PHOTOS: महापालिकेच्या नर्सनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी; कोविड काळातील सहकार्याबद्दल मानले आभार
    21 Photos
    Photos: …तर शिंदे गटात बंडाची शक्यता; मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या ‘त्या’ बैठकीत पाच आमदारांनी उघडपणे व्यक्त केली नाराजी
    39 Photos
    Photos: मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या तुमच्या मंत्र्यांचं शिक्षण किती झालंय माहिती आहे का?
    आणखी पाहा

    Top Categories
    • देश-विदेश
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • अर्थसत्ता
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • वृत्तान्त
    • पुणे
    • ठाणे
    • नागपूर/विदर्भ
    • निवडणूक २०२२
    • ट्रेंडिंग
    • तंत्रज्ञान
    • राशी वृत्त
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    Trending Topics
    • Maharashtra Corona Update
    • Agnipath Scheme
    • Maharashtra Latest News
    • Maharashtra News Live Updates
    • Maharashtra Monsoon Updates
    • महाराष्ट्र बातम्या
    • देवेंद्र फडणवीस
    • एकनाथ शिंदे
    • श्रावण २०२२
    Trending Stories
    • Maharashtra News : महाराष्ट्राशी संबंधित विविध घडामोडी एका क्लिकवर…
    • ट्रेंट बोल्टचा मोठा निर्णय; न्यूझीलंड क्रिकेट मंडळासोबत संपवला करार
    • सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा, विधान परिषदेत विरोधी पक्ष म्हणून मान्यता
    • Maharashtra News : महाराष्ट्राशी संबंधित विविध घडामोडी एका क्लिकवर…
    • “भाजपाच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये…”; राठोड यांच्या मंत्रीपदावरुन फडणवीसांचा उल्लेख करत शिवसेनेनं भाजपाला केलं लक्ष्य
    • “भाजपा कधीही विश्वासघात करत नाही,” नितीश कुमार यांनी युती तोडल्यानंतर पी चिदंबरम यांचं विधान
    • निवडणुका वेळेत घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आज सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका
    • Photos : पंतप्रधान मोदींच्या मालमत्तेत २६ लाखांची वाढ; बॅंक बॅलेन्स बघून आश्चर्यचकित व्हाल
    • ट्रेंट बोल्टचा मोठा निर्णय; न्यूझीलंड क्रिकेट मंडळासोबत संपवला करार
    • एअरटेलचे ५ जी लिलावातील ४३ हजार ८४ कोटींचं धोरण हुशारी आणि कटिबद्धता दर्शवते
    IndianExpress
    • Behind Maharashtra Cabinet expansion, BJP-Shinde game plan to breach Sena strongholds
    • In Bihar BJP cloud of gloom and rage, an admission: We were complacent
    • Less than a week to go for Independence Day, tiranga politics gains momentum
    • PM taunts Cong over Aug 5 stir: Those believing in black magic won’t earn people’s trust
    • Prophet remarks: SC transfers FIRs against Nupur Sharma to Delhi
    Follow Us
    • Facebook
    • Twitter
    Download Apps
    • Play_stor
    • Apple_stor
    Express Group
    • The Indian Express
    • The Financial Express
    • Jansatta
    • IeTamil.Com
    • IeMalayalam.Com
    • IeBangla.Com
    • inUth
    • The ExpressGroup
    • MyInsuranceClub
    • Ramnath Goenka Awards
    • Compare Term Insurance
    Quick Links
    • T&C
    • Privacy Policy
    • Indian Express Group
    • Advertise With Us
    • संपर्क
    • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
    Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.