-
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येणारे २०२३ हे वर्ष कसे जाईल याबाबत ज्योतिषतज्ज्ञ उदयराज साने यांनी मार्गदर्शन केले आहे. (Express Photo)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२३ हे वर्ष कसे जाणार? (Express Photo)
-
या वर्षात नरेंद्र मोदींसमोर येणार कोणत्या अडचणी आणि त्याचे काय होणार परिणाम? (Reuters)
-
२०२३ मध्ये भारतात होणार महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका (PTI)
-
२०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष (PTI)
-
फलज्योतिषाच्या माध्यमातून पाहा, नरेंद्र मोदींची कुंडली काय नेमकं सांगते आहे… (PTI)
-
सध्या मीन राशीतून होणारे गुरूचे भ्रमण त्यांच्या पंचमातून होत असल्याने, त्यांच्या हातून चांगली कामगिरी घडण्याची शक्यता (Narendra Modi Twitter)
-
निवडणुकांच्या बाबतीत अनेक ग्रह नरेंद्र मोदींची परीक्षा घेऊ शकतात (Express Photo)
-
२१ एप्रिलनंतरच्या सर्व निवडणुकात पंतप्रधान मोदींना विजयासाठी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते (PTI)
-
नरेंद्र मोदी यांना ऐन निवडणुकीच्या धामधुमीतच काही निर्णयात फेरबदल करावे लागू शकतात (PTI)
-
नव्या वर्षात २० ऑगस्ट ते २० सप्टेंबर २०२३ या काळात त्यांच्या कष्टात अधिक भर पडण्याची शक्यता (Express Photo)
-
२०२४ च्या निवडणुका नेटकेपणाने पार पडण्यासाठी मुस्लिम समाजाचं सहकार्य मिळवावं लागू शकते (Express Photo)
-
आत्मनिर्भरतेच्या प्रकल्पांना नरेंद्र मोदी निधीची कमतरता भासू देणार नाहीत. (Express Photo)
-
जून ते नोव्हेंबरच्या शेवटी जगभरात मंदी जोर पकडू शकते (PTI)
-
त्याचे पडसाद भारतात सुद्धा उमटू शकतात (Express Photo)
-
मंदीचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांना कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात (AP)
-
नरेंद्र मोदींनी आरोग्याबरोबरच विघातक शक्तींपासून स्वतःला दूर ठेवणे गरजेचे (Narendra Modi Twitter)
-
बेरोजगारी, वाढती लोकसंख्या, देशाचे संरक्षण या प्रमुख मुद्द्यांमधून सरकारला वाट काढावी लागणार (Express Photo)
