• English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • ગુજરાતી ગુજરાતી
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance

Loksatta

Follow Us
  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशीभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
    • चतुरा
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • विश्लेषण
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • मराठी कथा
  • ईपेपर
  • ट्रेंडिंग
  • गणेश उत्सव २०२३
  • MPSC
  • UPSC
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नरेंद्र मोदी
  • संसदीय अधिवेशन
  • एकनाथ शिंदे
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
X
  • ट्रेंडिंग
  • गणेश उत्सव २०२३
  • MPSC
  • UPSC
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नरेंद्र मोदी
  • संसदीय अधिवेशन
  • एकनाथ शिंदे
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार

  1. Marathi News
  2. Photos
  3. trending gallery
  4. coromandel train accident 288 death more than 1000 injured odisha train tragedy iehd import asc

Odisha Train Accident : कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू, दुर्घटनेचे मन हेलावणारे Photos समोर

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताला २ दिवस झाले असून या दुर्घटनेत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १,००० हून अधिक जण गंभीर जखमी आहेत.

June 4, 2023 20:25 IST
Follow Us
  • ओडिशामध्ये झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेसचा बहानगा स्टेशनवर थांबा नसल्याने ही रेल्वे पूर्ण वेगाने धावत होती. परंतु बहानगा स्टेशनजवळून ज्या लूप लाईनवरून कोरोमंडल एक्स्प्रेस जाणार होती, तिथे आधीपासूनच एक मालगाडी उभी होती. त्यामुळेच अपघात झाला..(फोटो : रॉयटर्स)
    1/7

    ओडिशामध्ये झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातात २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेसचा बहानगा स्टेशनवर थांबा नसल्याने ही रेल्वे पूर्ण वेगाने धावत होती. परंतु बहानगा स्टेशनजवळून ज्या लूप लाईनवरून कोरोमंडल एक्स्प्रेस जाणार होती, तिथे आधीपासूनच एक मालगाडी उभी होती. त्यामुळेच अपघात झाला..(फोटो : रॉयटर्स)

  • 2/7

    कोरोमंडल एक्स्प्रेसचा अपघात इतका भीषण होता की, या रेल्वेचे २१ डबे रुळावरून घसरले आणि ३ डबे तर थेट दुसऱ्या मार्गावर जाऊन पडले. (फोटो: पीटीआय)

  • 3/7

    रात्रभर बचावकार्य सुरूच राहिले कामगार आणि स्थानिक लोकांनी मुतदेह बाहेर काढले, तसेच ट्रेनमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णालयात नेलं.(फोटो: पीटीआय)

  • 4/7

    रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. (फोटो : पीटीआय)

  • 5/7

    दुर्घटनास्थळावरील व्हिज्युअल्समध्ये मोडलेले ट्रेनचे डबे, एकावर एक पडलेल्या, जमिनीत रुतलेल्या अवस्थेत दिसत आहेत. (फोटो: पीटीआय)

  • 6/7

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांच्याबरोबर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी मोदींनी कॅबिनेट मंत्री आणि आरोग्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा करत जखमींना आणि कुटुंबीयांना आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश दिले. (फोटो: पीटीआय)

  • 7/7

    मदतीसाठी ओडिशा सरकारने आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.(फोटो: पीटीआय)

More Stories on
ओडिशा
Odisha
रेल्वे
Railway
रेल्वे अपघात
Railway Accident

Web Title: Coromandel train accident 288 death more than 1000 injured odisha train tragedy iehd import asc

संबंधित बातम्या

“मी गणपती बाप्पाकडे प्रार्थना केली की…”, आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांचं वक्तव्य
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”
कांदाकोंडी वाढली; लिलाव पूर्ववत करण्यास नाशिक जिल्ह्य़ातील व्यापाऱ्यांचा नकार
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

9
“अशक्य ही शक्य करतील स्वामी”, अभिज्ञा भावेच्या घरी बाप्पासाठी साकारला अक्कलकोट मंदिराचा देखावा, पाहा फोटो
18
नाना पाटेकरांचं खरं नाव माहितीये का? रायगडमध्ये जन्मलेल्या नानांची कौटुंबीक व शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून थक्क व्हाल
15
करीना कपूर किती शिकली आहे माहितीये का? वाचा तिची शैक्षणिक पार्श्वभूमी

ट्रेंडिंग टॉपिक्स

गणेश चतुर्थी २०२३
Parliament Special Session
आजचे राशीभविष्य
महाराष्ट्र पॉलिटिक्स
लोकसत्ता प्रीमियम
मनोज जरांगे पाटील
आदित्य-एल१
मराठा आरक्षण आंदोलन

ताज्या बातम्या
विशेष मुलांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक पाठबळाची गरज
आमदार अपात्रतेची सोमवारपासून सुनावणी; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांनाही नोटीस बजावणार
मुस्लीम आरक्षणासाठी अजित पवार आग्रही;शिंदे-फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय
भारताविरुद्धच्या आरोपाला गुप्तचर माहितीचा आधार? कॅनडातील माध्यमांचे वृत्त
आरोग्य वार्ता : कमी वेतन, कामाच्या तणावामुळे हृदयरोगाचा धोका
Trending Topics
  • Ganesh Utsav 2023
  • Chandrayaan-3
  • Women’s Reservation
  • WTC 2023 Final
  • Marathi News
  • Monsoon Updates
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • Stock Market Quotes
Trending Stories
  • “दोन कोटी रुपये खर्चून वृत्तपत्रात पानभर जाहिरातींसाठी सरकारकडे पैसे आहेत, पण…”, रोहित पवारांचा टोला
  • पिंपरी- चिंचवडमध्ये पार्थ पवार यांना रोहित पवार यांचे आ‌व्हान ?
  • ”पाव्हणं जेवला काय?” गाण्यावर थिरकल्या चिमुकल्या; दोघींचा डान्स पाहून तुम्ही गौतमी पाटीललादेखील विसरून जाल
  • नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
  • सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
  • India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
  • Ganesh festival Ganpati Gauri: कोण आहे ही ‘निर्ऋती’?; जी ठरली ‘ज्येष्ठागौरी’!
  • “चाकं असलेली बॅग डोक्यावर कशाला घ्यायची?” भाजपाकडून राहुल गांधींची खिल्ली
  • वजन कमी केल्यामुळे कसा कमी होतो गुडघेदुखीचा त्रास; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
  • सफरचंद सोलून खावे की न सोलता? तुम्ही रोज सफरचंद खायला हवे का? डॉक्टरांनी सांगितला आरोग्याचा मंत्रा
IndianExpress
  • Canada NSA met Doval before, during Trudeau trip to Delhi; US says in touch with both govts
  • Beijing has a long record of singling out people from Arunachal
  • Miscreants modifying civil vehicles to resemble Assam Rifles trucks, force writes to Manipur police
  • ‘Said we are like your sisters… one mocked, bit me’: Panipat gangrape victims recall horror
  • Amid chill in India-Canada ties, agencies working to tackle nexus of separatists, gangsters and terrorists
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • The ExpressGroup
  • MyInsuranceClub
  • Ramnath Goenka Awards
  • Compare Term Insurance
Quick Links
  • T&C
  • Privacy Policy
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • संपर्क
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
Copyright © 2023 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशीभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्रीडा
  • IPL 2023
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • संपर्क