-
तुम्ही बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
-
Honda Motorcycle and Scooter India (HMSI) ने आपल्या SP125 बाईकचे स्पोर्ट्स एडिशन भारतीय बाजारात सादर केले आहे.
-
कंपनीने बाईकच्या लाँचिंगसह त्याचे ऑफिशिअल बुकिंग पण सुरु केले आहे.
-
Honda SP125 स्पोर्ट्स एडिशन बाजारात दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
-
या बाईकच्या स्पोर्टी लूकची चर्चा सध्या सगळीकडेच रंगली आहे.
-
नवीन Honda SP125 ही स्पोर्ट्स एडिशन काही खास कॉस्मेटिक बदलासह बाजारात आली आहे.
-
Honda SP125 Sports Edition बाईकमध्ये सिंगल-सिलेंडर १२४cc इंजिन आहे.
-
हे इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्ससह १०.७bhp पॉवर आणि १०.९Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
-
कंपनीच्या नवीन बाईकची किंमत ९०,५६७ रुपये (एक्स-शोरूम) आहे. (फोटो सौजन्य : financialexpress )

“कलम ३७० रद्द करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय घटनाबाह्य”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान