-
बांगलादेश जो एकेकाळी पूर आणि वादळामुळे अडचणीत सापडला होता, आज तिथे पुरुष आणि महिला दोघांसाठी टी-शर्ट, स्वेटर्स, पायघोळ, शर्ट यांसारख्या वस्तूंचे उत्पादन तयार होत आहे. (photo – freepik)
-
बांगलादेशातील ढाका, चितगाव आणि शेजारच्या भागात पसरलेल्या बांगलादेशातील ५,५०० हून अधिक कारखान्यांमध्ये दररोज १.२५ लाखांहून अधिक टी-शर्ट तयार केले जातात (photo – freepik)
-
बांगलादेशात कापड उत्पादनात कुशल कर्मचाऱ्यांसह स्वस्तात मजूरही उपलब्ध होतात.(photo – freepik)
-
टॉमी हिलफिगर (Tommy Hilfiger), कॅप (Cap), केल्विन क्लेन (Calvin Klein), एच अॅण्ड एम (H&M), जिओर्जिओ अरमानी (Giorgio Armani), राल्फ लॉरेन (Ralph Lauren), ह्युगो बॉस ( Hugo Boss), झारा (Zara), मँगो (Mango), आउटलेट्स बीडी (Outlets BD) यांसारख्या अनेक ब्रँड्सचे कपडे बांगलादेशमध्ये बनवले जातात. (photo – freepik)
-
बांगलादेश जगातील सर्वांत मोठे कपड्यांचे उत्पादन करणारे केंद्र बनले आहे; जेथे ४० लाखांहून अधिक कामगार आणि कारागीर राहतात.(photo – freepik)
-
जगातील अनेक मोठमोठे ब्रँड्स या देशातून त्यांचे कपडे तयार करून घेतात. बांगलादेशमध्ये चार हजारपेक्षा जास्त कपड्यांचे कारखाने आहेत. (photo – freepik)
-
त्यामुळे बांगलादेश जगातील सर्वांत मोठे कपड्यांचे उत्पादन करणारे केंद्र बनले आहे; जेथे ४० लाखांहून अधिक कामगार आणि कारागीर राहतात. (photo – freepik)
-
जगभरात वेगवेगळ्या ब्रँड्सचे कपडे वापरले जातात; पण हे कपडे बांगलादेशातील गरीब कामगारांच्या हातून तयार होत आहेत. (photo – freepik)
