-
नयन फाऊंडेशन हे महाराष्ट्रातील पहिले दृष्टीहीन गोविंदा पथक आहे. हे दृष्टीहीन बांधवांचे गोविंदा पथक यंदाही दहीहंडी उत्सवात सहभागी झालं आहे.
-
जूनमध्ये पार पडेलया टी-२० विश्वचषक सामन्यात भारतीय संघाने मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करत यंदा नयन फाउंडेशनच्या दृष्टीहीन बांधवांनी रोहित शर्माचा मुखवटा परिधान केला.
-
दादरच्या आयडियलच्या गल्लीतील दहीहंडी उत्सवात सहभागी होत या पथकाने चार थरांची सलामी देखील दिली.
-
नयन फाउंडेशनच्या दृष्टीहीन तरुणींनी देखील दहीहंडी उत्सव साजरा केला.
-
(फोटो सौजन्य: महेश सावंत)Photos: नयन फाउंडेशनची दहीहंडी उत्सवात हजेरी, रोहित शर्माचा मुखवटा परिधान करत दृष्टीहीन बांधवांची चार थरांची सलामी; पाहा फोटो

