-
लोकप्रिय रीलस्टार तन्मय पाटेकर (Tanmay Patekar) याचा २५ नोव्हेंबर रोजी धूमधडाक्यात साखरपुडा समारंभ पार पडला.
-
तन्मयच्या होणाऱ्या पत्नीचे नाव निमिषा पडवणकर (Nimisha Padwankar) आहे.
-
या सोहळ्यासाठी तन्मयने केशरी रंगाचा कुर्ता सेट परिधान केला होता.
-
निमिषाने पारंपरिक हिरव्या रंगाची सुंदर बनारसी सिल्क साडी नेसून सर्वांचे लक्ष वेधले होते.
-
हा साखरपुडा सोहळा विरार येथील एका अलिशान रिसॉर्टमध्ये पार पडला.
-
साखरपुड्याचे फोटो शेअर करताना तन्मयने एक भावनात्मक कॅप्शन दिले आहे, ज्यात तो म्हणाला, “संपला माझा शोध जणू अर्जुनाला गीता मिळाली पूर्ण झालो मी तुझ्या येण्याने कारण ह्या कलियुगात तुझ्या रूपात मला सीता मिळाली”.
-
या सुंदर जोडीच्या फोटोंवर चाहते शुभेच्छांचा जोरदार वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : तन्मय पाटेकर/इन्स्टाग्राम)
आई गं, काय नाचली… “खेळताना रंग बाई होळीचा” गाण्यावर महिलेची जबरदस्त लावणी; VIDEO होतोय तुफान व्हायरल