-
जय पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे सुपुत्र आहेत.
-
जय (Jay Pawar) यांनी ५ डिसेंबर रोजी ऋतुजा पाटील (Rutuja Patil) यांच्याबरोबर बहरिनची राजधानी मनामा येथे मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली.
-
या लग्न समारंभासाठी केवळ ४०० लोकांना निमंत्रण देण्यात आले होते आणि हा कार्यक्रम ३ दिवस चालला.
-
इन्स्टाग्रामवर ‘Reels And Frames’ या पेजवरून जय व ऋतुजा यांचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत.
-
या फोटोंमध्ये ऋतुजा यांनी भरजरी लेहेंगा परिधान करत, रॉयल लूक केला आहे.
-
जय यांनी या फोटोंमध्ये डिझायनर नवाबी सूट परिधान केला आहे.
-
जय व ऋतुजा यांच्या रॉयल फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
ऋतुजा पाटील या उद्योजक प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत.
-
ऋतुजा पाटील यांनी मुंबई विद्यापीठातून मानसशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.
-
जय यांनी काही काळ दुबईत व्यवसाय केला आणि सध्या ते मुंबई व बारामती येथील व्यवसाय सांभाळतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा पाटील/इन्स्टाग्राम)
Kim Jong Un North Korea Election : उत्तर कोरियात किम जोंग उन यांचा ९९.९३% मतांनी विजय; पण विरोधात मतदान करणाऱ्या ‘त्या’ ०.०७% लोकांचं काय झालं?