-
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आणि तनिष्का कुलकर्णी (Tanishka Kulkarni) यांचा शाही विवाह सोहळा ३० नोव्हेंबर २०२५ रोजी थाटामाटात संपन्न झाला.
-
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) जिओ सेंटर येथे या शानदार रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते.
-
या शाही सोहळ्याला राजकीय मतभेद बाजूला ठेवून संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते.
-
महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक दिग्गज नेते आणि मान्यवरांनी नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती.
-
तनिष्का कुलकर्णी यांनी नुकतेच इन्स्टाग्रामवर लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
रिसेप्शनसाठी तनिष्का कुलकर्णी यांनी खास गुलाबी रंगाची आकर्षक साडी नेसली होती.
-
युगेंद्र पवार यांनी स्टायलिश काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता.
-
तनिष्का कुलकर्णी या मूळच्या मुंबईच्या असून, त्यांचे वडील प्रसिद्ध उद्योजक आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : तनिष्का कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
गॅस अॅसिडिटी कधीच होणार नाही, सकाळीच पोट झटक्यात होईल साफ; फक्त आठवड्यातून दोनदा ‘ही’ भाजी खा