-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी नुकतीच आसाममधील गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या देवीचे (Maa Kamakhya Temple, Guwahati, Assam) दर्शन घेतले.
-
नीलाचल पर्वतावर वसलेले हे मंदिर ५१ शक्तीपीठांपैकी अत्यंत महत्त्वाचे आणि प्राचीन मानले जाते.
-
अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
“कामाख्या माता मंदिरात दर्शन घेतल्यामुळे मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव आला.” असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
-
कामाख्या देवीचे हे मंदिर भारतातील सर्वात जुन्या शक्तीपीठांपैकी (Shaktipeeth) एक आहे.
-
येथे दरवर्षी ‘अंबुबाची मेळा’ (Ambubachi Mela) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
-
अध्यात्म आणि निसर्गरम्य परिसरामुळे हे मंदिर जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता फडणवीस/इन्स्टाग्राम)
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
