-
झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या सौंदर्याचे गुपित उघड केले आहे.
-
केवळ योगा आणि नियमित स्किन केअर रुटीनमुळेच चेहरा उजळतो असे नाही, तर त्यामागे इतरही काही महत्त्वाची कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
-
सौंदर्यासोबतच मानसिक शांततेसाठी ‘टेन्शन लेने का नही, देने का’ हा मंत्र त्या फॉलो करतात, असे त्यांनी मिश्कीलपणे यावेळी सांगितले.
-
आपल्या दैनंदिन जीवनात त्या एका विशिष्ट आणि फिक्स फूड रुटीनचे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पालन करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
-
चेहऱ्यावर अधिक चांगला ग्लोइंग इफेक्ट मिळावा यासाठी काही फेशियल थेरपी घेतल्याची कबुलीही त्यांनी या मुलाखतीत दिली आहे.
-
या सर्व फेशियल थेरपीचा आपल्याला सकारात्मक परिणाम मिळाला असून त्यामुळे त्वचेत बदल जाणवल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
-
या सौंदर्याच्या उपचारांचा निर्णय त्यांनी स्वतःसाठी स्वतःच घेतला होता.
-
कोणी सांगितले म्हणून आपण या गोष्टी केल्या नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
-
कोणी आग्रह केला असता तरी आपण ते केले नसते, असेही त्यांनी मिश्कीलपणे स्पष्ट केले.
-
(सर्व फोटो सौजन्य: अमृता फडणवीस /इन्स्टाग्राम)
शरद पोंक्षेंचा भाजपाला इशारा; म्हणाले, “अहंकारात राहू नका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे १० पक्ष उभे करू शकतो”!