-
झी २४ तासला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल दिलखुलास संवाद साधला.
-
यावेळी त्यांना ‘तुम्ही मुख्यमंत्र्यांना देवाभाऊ म्हणता का,’ असा थेट प्रश्न विचारण्यात आला होता.
-
त्या प्रश्नावर उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी अतिशय मिश्कील भाष्य केले.
-
त्या म्हणाल्या की, आता खरोखरच त्यांना ‘देवाभाऊ’ म्हणण्याची वेळ आली आहे.
-
सध्या तरी मी त्यांना या नावानं हाक मारत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
-
परंतु, त्यांना ‘देवाभाऊ’ म्हणण्याचा विचार नक्कीच चांगला असल्याचे त्यांनी नमूद केले.
-
मुलाखतीतील त्यांच्या या उत्तरामुळे सोशल मीडियावरील चर्चा चांगलीच रंगली आहे.
-
अमृता फडणवीस यांचा हा अंदाज सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अमृता फडणवीस/इन्स्टाग्राम)
आई गं, काय नाचली… “खेळताना रंग बाई होळीचा” गाण्यावर महिलेची जबरदस्त लावणी; VIDEO होतोय तुफान व्हायरल