-
खासदार धनंजय महाडिक यांचे यांचे थोरले चिरंजीव पृथ्वीराज महाडिक यांचा ३१ वा वाढदिवस नुकताच अत्यंत दिमाखदार पद्धतीने साजरा झाला.
-
या कौटुंबिक सोहळ्यात पृथ्वीराज महाडिक यांनी आपल्या पत्नी आणि मुलासोबत केक कापून वाढदिवसाचा आनंद लुटला.
-
वाढदिवसानिमित्त करण्यात आलेली मेणबत्त्या आणि लाल गुलाबांच्या फुलांची सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
-
या खास प्रसंगी पृथ्वीराज महाडिक यांची पत्नी वैष्णवी महाडिक यांच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
-
वैष्णवी महाडिक यांनी परिधान केलेल्या फिकट गुलाबी रंगाच्या ‘काफ्तान’ स्टाईल ड्रेसमध्ये त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.
-
मिनिमल ज्वेलरी आणि सिंपल हेअरस्टाईल ठेवत वैष्णवी यांनी या घरगुती कार्यक्रमात आपला एलिगंट लूक जपला होता.
-
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये पृथ्वीराज आणि वैष्णवी यांच्यातील खास बाँडिंग स्पष्टपणे दिसून येत आहे.
-
पृथ्वीराज यांच्यासोबत केक कापतानाचा छोटा अमरेंद्रचा निरागस अंदाज उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.
-
(सर्व फोटो साभार- वैष्णवी महाडिक इन्स्टाग्राम)
Trump End Iran War Strategy: “होर्मुझ बंद राहिली तरी चालेल, पण युद्ध थांबवा!”; ट्रम्प यांचा आपल्या सहकाऱ्यांना संदेश, इराण युद्धावर नवा ट्विस्ट