-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नातू कियान ठाकरे यांचा काल वाढदिवस झाला.
-
कियान हा अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांचा मुलगा आहे.
-
मिताली ठाकरे यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करीत मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
समुद्रकिनारी वाढदिवस साजरा करतानाचा एक गोड फोटो त्यांनी शेअर केला आहे.
-
‘Happy 4th birthday to the one we love the most’ अशी कॅप्शन त्यांनी दिली आहे.
-
५ एप्रिल २०२२ रोजी कियानचा जन्म झाला असून, तो आता चार वर्षांचा झाला आहे.
-
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंना नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळत आहे.
-
या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: मिताली ठाकरे/इन्स्टाग्राम)
Video: ऑनस्क्रीन लेक ४१ व्या वर्षी होणार आई, नीना कुळकर्णींची डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी, साधेपणाने वेधलं लक्ष