-
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026: १४ एप्रिल २०२६ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे.
-
भारतीय समाजाला संवैधानिक हक्क आणि सामाजिक समता मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.
-
केवळ एक राजकारणी किंवा कायदेतज्ज्ञ म्हणूनच नव्हे, तर एक थोर विचारवंत म्हणून त्यांचे विचार आजही कोट्यवधी लोकांसाठी दीपस्तंभासारखे कार्य करतात.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनमोल विचार, “शिका! संघटित व्हा! आणि संघर्ष करा!”
-
“नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर आणि ताकदीवर विश्वास ठेवा.”
-
“मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाची शिकवण देतो.”
-
“हक्क मागून मिळत नसतात, त्यासाठी तुम्हाला प्रखर संघर्ष करावा लागतो.”
-
“माणूस धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे.”
-
“जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या; कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल, तर पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल.”
-
“आयुष्य मोठे असण्यापेक्षा ते महान असणे अधिक महत्त्वाचे आहे.”
-
मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा, छोट्या गोष्टींनी कार्याचा आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते.”
-
“जर काम लवकर पूर्ण करायचे असेल, तर मुहूर्त पाहण्यात वेळ वाया घालवू नका.” (हेही पाहा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त काढा ‘या’ आकर्षक व सोप्या रांगोळ्या!)
USS Gerald R. Ford Aircraft Carrier: जगातील सर्वात महागडी युद्धनौका ‘USS जेराल्ड आर. फोर्ड’ तैनात; इराणला धडकी भरवणारा अमेरिकेचा नेमका प्लॅन काय?