-
मुकेश अंबानी यांची धाकटी सून राधिका मर्चंट हिच्या ग्लॅमरस फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
-
व्हेनिस बिनालेच्या (Venice Biennale) उदघाटन सोहळ्यासाठी राधिका मर्चंटने हा विशेष लूक साकारला होता.
-
भारतीय राजघराण्यातील सौंदर्यवती गायत्री देवी आणि इंदिरा देवी यांच्या साडी नेसण्याच्या पद्धतीचा प्रभावही यात दिसून येतो.
-
पाश्चात्य गाऊन आणि भारतीय साडी यांचा एक अनोखा संगम राधिकाच्या या पेहरावात पाहायला मिळाला.
-
हा फिकट निळ्या रंगाचा साडी-ड्रेस तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक रॉयल आणि क्लासिक टच देत होता.
-
राधिकाने या ड्रेसवर मॅचिंग ग्लोव्हज (हातमोजे) घालून तिचा लूक अधिक स्टायलिश बनवला होता.
-
मोठ्या आकाराचे डायमंड इयररिंग्स आणि मोहक हास्य यांमुळे तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडली होती.
-
अनंत अंबानींची पत्नी राधिका मर्चंटचा हा अवतार फॅशन जगतात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रिया कपूर/इन्स्टाग्राम)
‘२० वर्षांची पुडीची सवय तुकाराम मुंढे साहेबांमुळे सुटली’; समर्थकाची पोस्ट चर्चेत