-
सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर आपल्या फॅशन आणि ट्रॅव्हल डायरीमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
नुकतीच सारा आयपीएलचा सामना पाहण्यासाठी आणि लखनौ शहराचा आनंद घेण्यासाठी तिथे पोहोचली होती.
-
यावेळी सारासोबत अर्जुन तेंडुलकरची पत्नी सानिया चंडोकदेखील दिसून आली, ज्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
-
लखनौमध्ये पोहोचल्यावर या दोघींनी तिथल्या प्रसिद्ध कपड्यांच्या मार्केटला भेट दिली.
-
फोटोंमध्ये सारा आणि सानिया लखनौच्या चिकनकारी कुर्ती आणि दागिन्यांची पाहणी करताना दिसत आहेत.
-
खरेदीसोबतच या दोघींनी लखनौच्या प्रसिद्ध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतल्याचे फोटोंवरून समजते.
-
एका फोटोमध्ये सारा निळ्या रंगाच्या सुंदर एथनिक ड्रेसमध्ये दिसत असून, तिचा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
-
‘मुस्कुराईये, आप लखनऊ में हैं’ अशी कॅप्शन देत साराने आपल्या या ट्रिपच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: सारा तेंडुलकर/इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली? मुख्यमंत्र्यांसह सरकारला थेट इशारा