-
दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र जय पवार (Jay Pawar) ५ डिसेंबर २०२५ रोजी ऋतुजा पाटील (Rutuja Patil) यांच्यासह विवाहबंधनात अडकले.
-
जय आणि ऋतुजा यांचा विवाहसोहळा बहरीन येथे अतिशय थाटामाटात पार पडला होता.
-
नुकतेच ऋतुजा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ऋतुजा यांनी केशरी आणि गुलाबी रंगाची सुरेख साडी परिधान केली आहे.
-
साडीतील या लूकवर त्यांनी गळ्यात हार, कानातले आणि हिऱ्याचे पेंडेंट असलेले आकर्षक डिझाईनचे मंगळसूत्र परिधान केले आहे.
-
हे फोटो शेअर करताना ऋतुजा यांनी ‘Blooming In My Favourite Colours’ असे कॅप्शन दिले आहे.
-
ऋतुजा या पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋतुजा जय पवार/इन्स्टाग्राम)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…