-
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे बारामती नगरीत आगमन झाले असून सध्या संपूर्ण शहर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमले आहे.
-
बारामतीमध्ये पालखी विसावल्यानंतर जय पवार आणि त्यांची पत्नी ऋतुजा पवार यांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेतले.
-
यावेळी जय पवार आणि ऋतुजा पवार यांनी उपस्थित वारकऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला आणि वारीचा एक अनोखा अनुभव घेतला.
-
पालखी सोहळ्याच्या या दर्शनादरम्यान ऋतुजा पवार यांनी परिधान केलेल्या पारंपरिक पोशाखाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
ऋतुजा पवार यांनी यावेळी अतिशय सुंदर अशी केशरी रंगाची साडी नेसली असून त्यावर अगदी हलका मेकअप आणि मोकळे केस असा साधा लूक केला होता.
-
या पारंपरिक लूकला पूर्ण करण्यासाठी त्यांनी गळ्यात मंगळसूत्र, हातात घड्याळ आणि कपाळावर छोटी टिकली लावून आपला पेहराव खुलवला होता.
-
सोशल मीडियावर सध्या जय पवार आणि ऋतुजा पवार यांच्या या दर्शनाचे तसेच त्यांच्या साध्या लूकचे सुंदर फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
जय पवार आणि ऋतुजा पवार यांचा विवाहसोहळा गेल्या वर्षी अत्यंत थाटामाटात पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)
लघवीतून सहज बाहेर पडतील मुतखडे, सर्जरीची गरजच नाही, किडनी होईल पूर्ण साफ; फक्त ‘हे’ पाणी रिकाम्या पोटी रोज प्या