-
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि डॉ. अंजली तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) ही एक प्रसिद्ध मॉडेल आणि इन्फ्लुएन्सर आहे.
-
साराने अनेक नामांकित ब्रँड्ससाठी मॉडेलिंग केले असून आंतरराष्ट्रीय फॅशन वीक्समध्येही तिने हजेरी लावली आहे.
-
सारा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.
-
सध्या सारा तिच्या खास मैत्रिणींबरोबर स्पेनमध्ये ट्रिपचा आनंद लुटत आहे.
-
दक्षिण-पश्चिम युरोपमधील स्पेन हा देश आपल्या नयनरम्य निसर्गासाठी आणि समृद्ध संस्कृतीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.
-
स्पेनच्या या ट्रिपदरम्यानचे मैत्रिणींबरोबरचे काही खास फोटो साराने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
सारा तिच्या उत्कृष्ट फॅशन सेन्स, ट्रॅव्हल ब्लॉगिंग आणि फिटनेसवरील प्रेमासाठी ओळखली जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारा तेंडुलकर/इन्स्टाग्राम)
“मला नाना नकोसे वाटतात, त्यांची वाईट बाजू मी पाहिली आहे”; डिंपल कपाडिया यांचे नाना पाटेकरांबद्दल वक्तव्य