-
भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे कुटुंब सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
-
नुकताच धनंजय महाडिक यांच्या नातवाचा चौथा वाढदिवस मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
‘बिलीफ स्टुडिओ’ (Belif Studio) या इन्स्टाग्राम पेजवरून अमरेंद्रच्या (Amarendra Mahadik) वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर करण्यात आले आहेत.
-
अमरेंद्र हा पृथ्वीराज महाडिक (Prithviraj Mahadik) आणि वैष्णवी महाडिक (Vaishnvi Mahadik) यांचा मुलगा आहे.
-
या वाढदिवसासाठी ‘द लायन किंग’ (The Lion King) ही खास थीम ठेवण्यात आली होती.
-
वाढदिवसाचे औचित्य साधून तीन थरांचा आकर्षक केक आणण्यात आला होता.
-
सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून अमरेंद्रवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक (Krishnaraaj Mahadik) हे भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : पृथ्वीराज महाडिक/इन्स्टाग्राम)
पहिल्यांदा सेक्स करताना रक्त येणं खरंच गरजेचं आहे का? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं, “शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर प्रत्येक महिलेला…”