-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आणि सानिया चंडोक (Saaniya Chandhok) यांचा विवाह ५ मार्च रोजी झाला.
-
दक्षिण मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये अर्जुन आणि सानियाचा हा शाही विवाहसोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला होता.
-
सानिया सध्या इटलीच्या सफरीवर असून तिने तिथले काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
दक्षिण युरोपमधील इटली हा देश आपल्या अप्रतिम सौंदर्य आणि ऐतिहासिक समृद्धतेसाठी ओळखला जातो.
-
प्राचीन इतिहास, कला, संस्कृती, फॅशन आणि लज्जतदार खाद्यसंस्कृतीसाठी हा देश जगभरात प्रसिद्ध आहे.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये सानिया पांढऱ्या आणि तपकिरी रंगाच्या स्ट्राइप्ड टॉपमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
-
“इटालियन उन्हाळ्याच्या आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत…” असे खास कॅप्शन सानियाने या फोटोंना दिले आहे.
-
सानिया ही व्यवसायाने इव्हेंट मॅनेजर आणि मॉडेल आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सानिया चंडोक/इन्स्टाग्राम)
पोटात वाढलेली आठ किलो वजनी गाठ काढण्यात यश; ठाणे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाद्वारे शस्त्रक्रिया