-
मुंबईत प्रत्यक्ष गणेश चतुर्थीच्या काही आठवडे आधीच बाप्पाचा आगमन सोहळा सुरू होतो. विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या भव्य आणि आकर्षक मूर्ती कार्यशाळांतून (कारखान्यातून) आपापल्या मंडपांकडे रवाना होतात.
-
परळचा विघ्नहर्ता (परळ पोस्ट गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
इंदिरा नगरचा राजा (इंदिरा नगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ)
-
उपनगराचा लिटिल मास्टर, बोरीवली पूर्व (श्रीराम प्रतिष्ठान सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
कोल्हापूर उत्तरचा राजा, झेंडा चौक, कसबा बावडा
-
बोरीवलीचा महाराजा, बोरीवली पूर्व (सावरपाडा सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
राजा बदाम गल्लीचा (न्यू बाल मित्र मंडळ, जळगाव)
-
आझाद ग्रुपचा राजा (आझाद सांस्कृतिक मित्रमंडळ)
-
गोरेगावचा श्री विघ्नहर्ता (शिवभक्त प्रतिष्ठान सार्वजनिक उत्सव मंडळ, गोरेगाव)
-
संगमनेरचा विघ्नहर्ता
-
वलसाडचा विघ्नहर्ता
-
सुरतचा विघ्नराजा
लालचुटूक डाळिंब आरोग्यासाठी ठरते वरदान; जाणून घ्या फायदे