-
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची थोरली लेक सारा तेंडुलकर नेहमीच आपल्या स्टाईल आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते.
-
सारा इन्स्टाग्रामवर तिचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांसाठी नेहमीच शेअर करत असते.
-
तिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेले नवीन फोटो सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.
-
या फोटोंमध्ये साराने लाल रंगाचा स्ट्रॅपलेस फिटिंग टॉप परिधान केला असून, त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
तिने घातलेले डायमंडचे छोटे कानातले तिच्या या सुंदर ड्रेसिंगला परिपूर्ण लूक देत आहेत.
-
कॅमेऱ्यासमोर विविध मनमोहक पोझ देत साराने हे आकर्षक फोटोशूट केले आहे.
-
हे फोटो शेअर करताना तिने त्याला ‘g7x era’ अशी कॅप्शन दिली असून चाहत्यांनी त्यावर लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सारा तेंडुलकर/इन्स्टाग्राम)
आतड्यात सडतोय २-२ दिवस साचून राहिलेला मल, रात्री दुधात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या: सकाळी उठताच पोट होईल सहज साफ