-
Mumbai Ganpati Maha Aagman Sohala August 2026: १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) आणि १६ ऑगस्ट (रविवार) रोजी लालबाग-परळ येथील प्रसिद्ध गणपती कार्यशाळांमधून अनेक सार्वजनिक मंडळांच्या भव्य गणेशमूर्तींचा ‘महाआगमन सोहळा’ अत्यंत थाटामाटात पार पडला.
-
काळाचौकीचा महागणपती (काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
फोर्टचा राजा (फोर्टचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ)
-
धारावीचा वरदविनायक (बाळ गोपाळ मित्र मंडळ)
-
चेंबूरचा समर्थ (समर्थ प्रतिष्ठान)
-
मुंबईचा सम्राट (खेतवाडी ६ वी गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ)
-
कोपरखैरण्याचा इच्छापूर्ती (मोरया सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ)
-
नटराज मार्केटचा राजा (नटराज मार्केट मित्र मंडळ)
-
वलसाडचा सम्राट (क्रिएटिव ग्रुप, सार्वजनिक गणेश उत्सव)
-
सहारचा मानकरी गणराज (अंधेरी पूर्व, मुंबई)
-
खेतवाडीचा राजा (खेतवाडी खंबाटा लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ)
-
मलाडचा महाराजा (मालाडचा महाराज स्टार गणेश मित्र मंडळ)
-
मीरा भाईंदरचा महाराजा (श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ)
-
सुंदरबागचा राजा (सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सुंदरबागचा राजा)
-
स्लेटर रोडचा राजा (स्लेटर रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
-
धारावीचा सुखकर्ता (न्यु भारत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)
बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटाची गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; जळगावातील मंडळावर स्थापनेपूर्वीच विसर्जनाची वेळ